वाचून बघा….
आणि जमलं तर मला काही जमलंय का ,
हे सांगून बघा…
नसेल जमलं तर, निदान
तुमची-आमची मैत्री जमतेय का ते तरी बघा…
….. जमलं तर !
************************************************
मकर संक्रांत , १४.०१.२०१४
नमस्कार मंडळी,
ह्या नवीन उपक्रमाला जमल्यास भेट देऊन आणि सहभागीही होऊन बघा 🙂
प्रतिक्रिया व्यक्त करा